असं एक शहर आहे जिथे राहणारी लोकं खाण्या - पिण्यावर सर्वाधिक खर्च करतात.
Picture Credit: Pinterest
खाण्यापिण्याच्या बाबतीत दिल्ली सर्वात आघाडीवर आहे.
एफएमसीजी पल्स या डेटा आणि कन्सल्टिंग फर्मने एक अहवाल तयार केला आहे.
दिल्लीमध्ये एफएमसीजी उत्पादनांचा वापर जास्त आहे.
एका अहवालानुसार, FMCG उत्पादनांचा सर्वाधिक वापर दिल्लीमध्ये होतो.
विशेषतः दक्षिण दिल्लीतील लोक एफएमसीजी उत्पादने मोठ्या प्रमाणात वापरतात.
पश्चिम दिल्लीतील टिळक नगर, जनकपुरी, विकासपुरी भागात खाण्यापिण्यावरील प्रत्येकी कुटुंबाचा वार्षिक खर्च ३९,३२५ रुपये आहे.
देशातील सरासरी शहरी कुटुंब वर्षातून १२८ वेळा इतर वस्तू खरेदी करते.