Published Jan 27, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
मूलांक तुमच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल बरंच काही सांगतात
मूलांक 4 च्या व्यक्ती नेहमीच सत्य बोलतात, त्यांना खोटं आवडत नाही
जर तुमचा वाढदिवस 4, 13,22 आणि 31 असेल तर तुमचा मूलांक 4 आहे
मूलांक 4 च्या व्यक्तींवर राहूचा प्रभाव जास्त प्रमाणात असतो असं म्हणतात
ज्योतिषशास्त्रात राहू ग्रहाला संघटित, शिस्तप्रिय आणि सत्यवादी ग्रह मानले जाते
या मूलांकाच्या व्यक्ती शिस्तप्रिय आण नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहतात