सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर कोणत्या देशात होतो? 

Science Technology

21 September, 2025

Author:  हर्षदा जाधव

सोशल मीडिया आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे

सोशल मीडिया

Picture Credit: Pinterest

कोणते देश सोशल मीडियावर सर्वात जास्त वेळ वाया घालवतात?

जास्त वेळ

Picture Credit: Pinterest

फिलीपिन्समध्ये लोकं दररोज सरासरी 4 तास 60 मिनिटे सोशल मीडियावर घालवतात

सरासरी वेळ

Picture Credit: Pinterest

कोलंबियामध्ये लोकं दररोज सरासरी 3 तास 46 मिनिटे सोशल मीडियावर घालवतात

कोलंबिया देश

Picture Credit: Pinterest

दक्षिण आफ्रिकेत लोकं दररोज सरासरी 3 तास 43 मिनिटे सोशल मीडियावर घालवतात

दक्षिण आफ्रिका

Picture Credit: Pinterest

ब्राझीलमध्ये लोकं दररोज सरासरी 3 तास 41 मिनिटे सोशल मीडियावर घालवतात

सोशल मीडिया युजर्स

Picture Credit: Pinterest

अर्जेंटिनामध्ये लोकं दररोज सरासरी 3 तास 26 मिनिटे सोशल मीडियावर घालवतात

 जाणून घ्या

Picture Credit: Pinterest

भारतात लोकं दररोज सरासरी 2 तास 36 मिनिटे सोशल मीडियावर घालवता

भारतातील लोकं

Picture Credit: Pinterest