काही व्यक्ती या जन्मापासूनच खूप धाडसी असतात.
Image Source: Pinterest
लहानपणापासूनच लाथ मारेन तिथे पाणी काढेन असा यांचा स्वभाव असतो.
वेगवेगळ्या आयडिया आणि जिद्द यामुळे ही माणसं कमी वयातच जास्त यश मिळवतात.
या माणसांकडे नेतृत्व गुणदेखील असल्यामुळे समाजात मान प्रतिष्ठा यांना चांगली मिळते.
सहसा अशा माणसांचा मुलांक हा 1 असतो.
1 मुलांक असलेली व्यक्ती सूर्याच्या अधिपत्याखाली येते.
या माणसांमध्ये सूर्यासारखं प्रखर तेज देखील असतं.
कुठल्याही महिन्याच्या 10 आणि 1 तारखेला जन्मलेल्या व्यक्ती या कमी वयात जास्त यशस्वी होतात.