चवीला गोड असलेलं सिताफळ अनेकांना आवडतं.
Picture Credit: Pinterest
सिताफळमध्ये असलेलं व्हिटामीन सी आणि के शरीराला पोषक आहे.
त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी याचं सेवन फायदेशीर ठरतं.
आयुर्वेदात सिताफळ खाण्याचे जसे फायदे आहेत तसेच तोटे देखील सांगितले आहे.
सिताफळ बहुगुणी फळ असलं तर कफप्रवृत्तीच्या माणसांना ते घातक आहे.
तुम्हाला सतत सर्दी किंवा कफाचा त्रास असल्यास सिताफळ प्रमाणातच खावं.
ज्यांना लठ्ठपणाचा आजार आहे किंवा ज्यांचं वजन झपाट्याने वाढत अशांनी सिताफळ खाऊ नये.