'हा' आजार असलेल्यांसाठी सिताफळ म्हणजे विष

Career

6 October, 2025

Author: तृप्ती गायकवाड

चवीला गोड असणारं सिताफळ अनेकांना खायला आवडतं.

सिताफळ 

Picture Credit: Pinterest

बरेच जण सिताफळची बासुंदी, आईस्क्रिम अगदी चवीने खातात.

 सिताफळची बासुंदी

खरंतर सीताफळ आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी देखील आहे.

गुणकारी 

सीताफळमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी ऑक्सिडंट्सचा स्त्रोत असतो.

अँटी ऑक्सिडंट्स

या फळाचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत.

तोटे 

ज्या व्यक्तींना अपचनाचा त्रास होतो त्यांनी सीताफळ खाऊ नये असं सांगितलं जातं.

अपचनाचा त्रास 

सीताफळामुळे लूज मोशनचा त्रास वाढतो.

लूज मोशन

याचबरोबर तुमची त्वचा जर संवेदनशील असेल तर सीताफळ प्रमाणात खावं.

संवेदनशील

बऱ्याचदा सीताफळ जास्त खाल्याने त्वाचेला खाज किंवा पुरळ येण्याची शक्यता जास्त असते.

 त्वाचेला खाज