Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
ब्लड ग्रुपचे 4 प्रकार असतात, ब्लड ग्रुपवरून पर्सनॅलिटीबद्दल माहिती होते
ब्लड ग्रुप निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असतात
या ब्लड ग्रुपच्या व्यक्ती दुसऱ्यासाठी कायम तयार असतात, नेहमी इतरांना मदत करतात
या ब्लड ग्रुपच्या व्यक्ती हसतमुख असतात, इतरांसोबत सहज मिक्स होतात
जोडीदाराच्या प्रती कायम प्रामाणिक असतात, एक-दुसऱ्यांचा सम्मान करतात
या ब्लड ग्रुपच्या व्यक्ती इतरांवर सहज विश्वास ठेवतात, अनेकदा फसवणूक होते