सध्या प्रत्येक तरुणांसाठी Adventure बाईक हे एक विशेष आकर्षण बनले आहे.
Picture Credit: Pinterest
सुरुवातीच्या काळात या सेगमेंटवर BMW आणि KTM यांचे वर्चस्व होते, तर इतर ब्रँड्सने ही उणीव भरुन काढण्यासाठी विविध प्रकारच्या ड्युअल-स्पोर्ट बाईक्स आणल्या.
Picture Credit: Pinterest
पण, Honda Transalp XL750 ही संतुलित परफॉर्मन्ससाठी ओळखली जाणारी मिडलवेट Adventure बाईक आहे.
Picture Credit: Pinterest
या बाईकमधून शहर, हायवे आणि ऑफ-रोड ट्रॅक असा जबरदस्त आनंद घेता येतो.
Picture Credit: Pinterest
755cc इंजिनमुळे पॉवर आणि स्मूथ रायडिंगची मज्जा घेता येते.
Picture Credit: Pinterest
२१ इंज फ्रंट व्हीलमुळे खराब रोडवरही तुम्ही अगदी सहज रायडिंग करु शकता.
\Picture Credit: Pinterest
या बाईकमध्ये तुम्हाला राइड मोड्स, ट्रॅक्शन कंट्रोल आणि ABS सारखी आधुनिक फीचर्स मिळतात.
Picture Credit: Pinterest
अनेक रायडर्स Transalp ला ऑलराऊंडर Adventure बाईक मानतात.
Picture Credit: Pinterest
तुम्हाला एकाच बाईकमध्ये टूरिंग, कम्युटिंग आणि Adventure हवे असतील तर Transalp हा बेस्ट ऑप्शन आहे.
Picture Credit: Pinterest