थंड वातावरणात हिरवेगार डोंगर आणि धबधब्यांचा अनुभव घेण्यासाठी या ठिकाणी भेट देऊ शकता.
Picture Credit: pinterest
महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी, सुंदर व्ह्यू पॉइंट्स आणि निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेऊ शकता.
Picture Credit: pinterest
समुद्रकिनारे आणि शांत वातावरणामुळे हे ठिकण अनेकांचे आवडते आहे.
Picture Credit: pinterest
निसर्गप्रेमींसाठी खास असलेल्या या ठिकाणी वाहनमुक्त आणि प्रदूषणमुक्त वातावरण आहे.
Picture Credit: pinterest
बीच, नाईटलाइफ आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांसाठी हे ठिकण लोकप्रिय आहे.
Picture Credit: pinterest
राजस्थानी संस्कृती, तलाव आणि राजवाड्यांचे सौंदर्य अनुभवायचे असेल उदयपूरला भेट देऊ शकता.
Picture Credit: pinterest
विकेंड ट्रिपसाठी मनाली नेहमीच आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.
Picture Credit: pinterest
तुम्ही तुमच्या बजेट आणि आवडीनुसार विकेंड डेस्टिनेशन निवडू शकता.
Picture Credit: pinterest