Published Jan 17, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
कुरळ्या केसांची आवड अनेकांना असते.
झुपकेदार आणि वळणदार केस दिसण्यासाठी बऱ्याच जणी पार्लरमध्ये जाऊन केस कुरळे करतात.
मात्र तुम्हाला माहितेय का, ज्यांचे नैसर्गिकरित्या केस कुरळे आहेत अशा मुलींचा स्वभाव खास असतो.
कुरळे केस असलेल्या मुली अतिशय मेहनती असतात.
या मुली स्वत:च्या हिंमतीवर स्वप्न पूर्ण करतात.
कुरळ्या केसांच्य़ा मुलींचं संवाद कौशल्य खूप चांगलं असतं.
अशा मुली संवादाने समोरच्याचं मन जिंकतात.
कुरळ्या केसांच्या मुली स्वभावाने मनमोकळ्या असतात.
या मुलींशी सहजपणे सगळ्यांशी मैत्री होते.