पाळीव प्राण्यांना आवाजाची खूप भीती वाटते, फटाक्यांच्या आवाजामुळे ते लपून बसतात
Picture Credit: Pinterest
त्यांना त्यांच्या लपण्याच्या जागेवर राहू द्यावे, पडदे लावावे, त्यामुळे आवाज कमी होतो
Picture Credit: Pinterest
गोड पदार्थ, तळलेले पदार्थ टाळावे, ते प्राण्यांसाठी हानिकारक असते
Picture Credit: Pinterest
खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा, फटाके त्यांच्यापासून दूर ठेवा
Picture Credit: Pinterest
प्राण्यांना एकटे सोडू नका, त्यांच्यासोबत राहा, त्यामुळे त्यांची भीती कमी होईल
Picture Credit: Pinterest
फटाक्यांच्या आवजाने प्राणी घाबरल्यास त्यांना पिण्यासाठी पाणी ठेवावे
Picture Credit: Pinterest
मिठाईपासून लांब ठेवा, विषबाधा होऊ शकते, आनंद साजरा करा
Picture Credit: Pinterest