पेट्रोल-डिझेलचे दर कोण ठरवतात? 

Business

15 May 2026

Author:  श्वेता झगडे

दर कोण ठरवतात?  

भारतात इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्या 

Picture Credit: Pinterest

किमतींचा आढावा

नवीन नियमानुसार, जून २०१७ पूर्वी दर १५ दिवसांनी किमतींचा आढावा घेतला जात असे.

Picture Credit: Pinterest

नवे दर लागू

आता 'डेली प्राईस रिव्हिजन' प्रणालीनुसार, दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू

Picture Credit: Pinterest

आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार आणि इतर खर्चांचा विचार करून कंपन्या हे दर अपडेट करतात.

आंतरराष्ट्रीय बाजार

Picture Credit: Pinterest

केंद्र सरकारकडून 'एक्साईज ड्युटी' आकारली जाते. प्रत्येक राज्य सरकार आपापल्या परीने 'व्हॅट' वसूल

केंद्र सरकार

Picture Credit: Pinterest

प्रत्येक राज्याचा 'व्हॅट' दर वेगवेगळा असतो, मुंबई आणि दिल्लीतील पेट्रोलच्या दरात मोठी तफावत

व्हॅट

\Picture Credit: Pinterest

पेट्रोल पंप चालकांना प्रति लिटर ठराविक कमिशन दिले जाते. अंतिम किंमतीत जोडले जाते

पेट्रोल पंप

Picture Credit: Pinterest

जून 2017 पासून भारतात डायनॅमिक फ्युएल प्रायसिंग सिस्टम लागू आहे.

प्रायसिंग सिस्टम

Picture Credit: Pinterest

आंतरराष्ट्रीय बाजार, डॉलरचा दर, कर, मागणी यांचा आढावा घेऊन नवीन दर जाहीर करतात.

आढावा

Picture Credit: Pinterest

EV कार घेतली, चार्जिंग स्टेशनही आहे तरीपण,