स्मार्टफोनवर गेम खेळताना फोन गरम होत असेल तर काही स्मार्ट ट्रिक्स वापरू शकता.
(फोटो सौजन्य – Pinterest)
गेम खेळण्यापूर्वी स्मार्टफोनचे कव्हर काढा, ज्यामुळे फोनमधील गरम हवा सहजपणे बाहेर जाईल.
(फोटो सौजन्य – Pinterest)
गेम सुरु करण्यापूर्वी बॅकग्राऊंडमध्ये सुरु असणारे अॅप्स बंद करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
गेमची ग्राफीक्स सेटिंग्ज कमी करा, ज्यामुळे प्रोसेसरवरील दाब कमी होतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
सतत गेम खेळण्यापेक्षा 5 ते 10 मिनिटांचा ब्रेक घ्या, ज्यामुळे डिव्हाईस गरम होणार नाही.
(फोटो सौजन्य – Pinterest)
कधीही फोन चार्जिंगला लावून गेम खेळू नका, यामुळे फोनचे तापमान वाढते.
(फोटो सौजन्य – Pinterest)
हवेचा प्रवाह चांगला असेल आणि जिथे थेट ऊन येणार नाही, अशा ठिकाणी बसून गेम खेळा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
गेमिंग दरम्यान ब्राईटनेस कमी ठेवा, ज्यामुळे फोन जास्त गरम होणार नाही.
(फोटो सौजन्य – Pinterest)