स्मार्टफोनमध्ये काही Settings बदलल्यास तुमचा वैयक्तिक डेटा अधिक सुरक्षित ठेवण्यास मदत होऊ शकते.
Picture Credit : Pinterest
Settings मध्ये जाऊन Camera, Microphone, Location आणि Contacts चा प्रवेश फक्त गरजेच्या अॅप्सनाच द्या.
Picture Credit : Pinterest
सर्व अॅप्सना सतत Location देण्याऐवजी "While Using the App" हा पर्याय निवडा.
Picture Credit : Pinterest
Google Account, WhatsApp आणि इतर महत्त्वाच्या खात्यांसाठी 2-Step Verification सुरू ठेवा.
Picture Credit : Pinterest
फोन लॉक असताना OTP, बँक मेसेज किंवा वैयक्तिक माहिती दिसणार नाही, अशी Notification Settings ठेवा.
Picture Credit : Pinterest
वापर नसताना Bluetooth आणि Wi-Fi बंद केल्यास अनावश्यक कनेक्शनचा धोका कमी होतो.
Picture Credit : Pinterest
Play Protect नियमितपणे अॅप्स स्कॅन करून संशयास्पद अॅप्सबाबत सूचना देण्यास मदत करते.
Picture Credit : Pinterest
फोन आणि अॅप्सचे नवीन अपडेट्स वेळेवर इन्स्टॉल करा. यामुळे सुरक्षा सुधारणा मिळतात.
Picture Credit : Pinterest
या Settings नियमित तपासल्यास तुमचा स्मार्टफोन आणि वैयक्तिक माहिती अधिक सुरक्षित ठेवण्यास मदत होऊ शकते.
Picture Credit : Pinterest