Published August 11, 2024
By Harshada Jadhav
आपण कुठे फिरायला गेलो तर सर्वात आधी त्या ठिकाणाचे फोटो काढतो.
फोटोग्राफीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला कॅमेरा आणि लेन्स. कॅमेऱ्याच्या मदतीने आपण उत्तम फोटोग्राफी करू शकतो.
.
जगात अशी काही ठिकाणे आहेत, त्या ठिकाणी आपण फिरायला तर जाऊ शकतो. पण त्या ठिकाणी फोटो काढण्यास मनाई आहे.
ऑस्ट्रेलियामधील Uluru Kata Tjuta नॅशनल पार्क पर्यटकांसाठी खूप प्रसिध्द आहे. पण इथे फोटो काढणं बेकायदेशीर आहे.
देशातील 7 आश्चर्यांपैकी एक असलेल्या Taj Mahal मध्ये कोणालाही फोटो काढण्यासाठी परवानगी नाही.
The Valley of the Kings मध्ये फोटो काढणं आणि कॅमेरा घेऊन जाणं, दोन्ही बेकायदेशीर आहे.
तुम्हाला ऐकूण आश्चर्य वाटेल की तुम्ही Eiffel Tower चे फोटो रात्रीच्या अंधारात काढू शकत नाहीत.
लंडनमधील Westminster Abbey जगातील प्रसिध्द स्थळांपैकी एक आहे. पण तुम्ही या ठिकाणी फोटो काढू शकत नाही.
वेटिकन शहराच्या वास्तुकलेचे उहारण असलेल्या Sistine Chapel ceiling मध्ये फोन किंवा कॅमेरा घेऊन जाण्यास परवानगी नाही.
टोकियोमध्ये नाईट आऊटचा अनुभव घेण्यासाठी Golden Gai बेस्ट आहे. पण इथे फोटो क्लिक करू शकत नाही.