www.navarashtra.com

Published August 10, 2024

By  Harshada Jadhav

भारतातील टॉप 10 गेमिंग युट्युबर्सबद्दल जाणून घ्या

Total Gaming अजय उर्फ अज्जू भाईचे युट्यूबवर 31.1 मिलीयन सब्सक्राइबर्स आहेत.

Total Gaming 

उज्ज्वल चौरसिया, ज्याला टेक्नो गेमर्झ म्हणून ओळखले जाते. त्याचे युट्यूबवर 24.2 मिलीयन सब्सक्राइबर्स आहेत. 

Techno gamerz

.

A_s gaming साहिल राणा गेमिंग युट्युबर असून त्याचे युट्यूबवर 15.8 मिलीयन सब्सक्राइबर्स आहेत. 

A_s gaming

Lokesh Gamer उर्फ लोकेश राज गॅरेना फ्री-फायर प्लेयर आहे. त्याचे युट्यूबवर 14.2 मिलीयन सब्सक्राइबर्स आहेत. 

Lokesh Gamer

Gyan Gaming म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंकित सुजनचे युट्यूबवर 13.7 मिलीयन सब्सक्राइबर्स आहेत.

Gyan Gaming

अमित शर्मा उर्फ अमितभाईचा Desi Gamers युट्यूब चॅनेल आहे. त्याचे युट्यूबवर 12.5 मिलीयन सब्सक्राइबर्स आहेत.

Desi Gamers

मिथलेश पाटणकर उर्फ Mythpat हा PUBG प्लेयर आहे. त्याचे युट्यूबवर 11.2M मिलीयन सब्सक्राइबर्स आहेत.

Mythpat

carryminati उर्फ अजय नगर प्रसिध्द युट्यूब गेमर आहे. त्याचे युट्यूबवर 10.7 मिलीयन सब्सक्राइबर्स आहेत.

Carry is Live

Dynamo Gaming चॅनेलचा युट्युबर आदित्य सावंतचे 10 मिलीयन सब्सक्राइबर्स आहेत. 

Dynamo Gaming

रितिक जैन आणि जश धोका ह्या दोघांचे Two Side Gamers  हा युट्युब चॅनेलबर 10 मिलीयन सब्सक्राइबर्स आहेत. 

Two Side Gamers