भारतातील या ठिकाणी फोटोग्राफी करण्यास मनाई

Lifestyle

23 May, 2025

Author: Harshada Jadhav

अनेक लोकांची सवय असते की कुठेही गेलं तर सर्वात आधी त्या ठिकाणांचे फोटो काढणार.

फोटो 

Picture Credit: pinterest

मात्र ही सवय अनेकदा आपल्यासाठी घातक ठरू शकते.

सवय 

अशी काही ठिकाणं आहेत, ज्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणं धोकादायक ठरतं.

सोशल मीडिया

अशा फोटोंमुळे शत्रु राष्ट्रांना आपल्या देशातील माहिती मिळण्यासाठी मदत होते.

माहिती 

लष्करी छावण्या किंवा ऑपरेशन्सशी संबंधित ठिकाणी फोटो काढण्यास मनाई आहे.

लष्करी छावण्या

विमानतळ धावपट्टी, नौदलाची जहाजे, सैन्य प्रशिक्षण उपक्रम इथे देखील फोटोग्राफी करण्यास मनाई आहे.

फोटोग्राफी 

याशिवाय अणु प्रकल्प किंवा संशोधन केंद्र या ठिकाणी देखील फोटो काढू शकत नाही.

अणु प्रकल्प

भारतातील अनेक मंदिरे, राष्ट्रीय इमारती किंवा स्मारकांमध्ये फोटो काढण्यास मनाई आहे.

मंदिरे