eSIM चे फायदे आणि तोटे

Science Technology

30 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

eSIM म्हणजे काय?

Physical SIM ला पर्याय ठरणारे हे तंत्रज्ञान किती उपयुक्त?

Picture Credit:  pinterest

eSIM म्हणजे नेमकं काय?

eSIM हे फोनमध्येच बसवलेले डिजिटल SIM असते. वेगळे SIM कार्ड टाकण्याची गरज नसते.

Picture Credit:  pinterest

फायदा : SIM बदलण्याची गरज नाही

नवीन कनेक्शन किंवा नेटवर्क बदलताना SIM काढणे-घालणे आवश्यक नसते.

Picture Credit:  pinterest

एक Physical SIM आणि एक eSIM एकाच वेळी वापरता येते.

फायदा: Dual SIM वापरणे सोपे

Picture Credit:  pinterest

फोनमध्ये SIM Tray साठी कमी जागा लागते, त्यामुळे इतर फीचर्ससाठी अधिक जागा उपलब्ध होते.

फायदा: जागेची बचत

Picture Credit:  pinterest

eSIM सपोर्ट प्रामुख्याने मिड-रेंज आणि प्रीमियम स्मार्टफोनमध्येच दिला जातो.

तोटा: सर्व फोनमध्ये उपलब्ध नाही

Picture Credit:  pinterest

नवीन फोनमध्ये eSIM ट्रान्सफर करण्यासाठी ऑपरेटरची प्रक्रिया पूर्ण करावी लागू शकते.

तोटा: फोन बदलताना प्रक्रिया जास्त

Picture Credit:  pinterest

सर्व टेलिकॉम ऑपरेटर किंवा सर्व देशांमध्ये eSIM सेवा उपलब्ध असेलच असे नाही.

तोटा: नेटवर्कवर अवलंबून

Picture Credit:  pinterest

सोय, सुरक्षा आणि आधुनिक फीचर्स हवे असतील तर eSIM चांगला पर्याय ठरू शकतो.

eSIM घ्यावे का?

Picture Credit:  pinterest