सुकामेवा ज्याच्याशिवाय अपूर्ण आहे ते म्हणजे पिस्ता.
Picture Credit: Pixabay
पिस्ता हे अतिशय पौष्टिक ड्रायफ्रूट असून नियमित आणि मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे होतात.
पिस्त्यामध्ये चांगले फॅट्स , अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर असतात.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
पिस्त्यामध्ये प्रोटीन व फायबर जास्त असल्याने पोट लवकर भरल्यासारखं वाटतं.
लो ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे मधुमेहींसाठी पिस्ता फायदेशीर ठरतो. रक्तातील साखर अचानक वाढत नाही.
पिस्त्यामध्ये ल्यूटीन आणि झिअक्सँथिन हे अँटिऑक्सिडंट्स असतात.
Picture Credit: Pinterest
पिस्त्यामुळे जे डोळ्यांचं आरोग्य सुधारतात आणि वयामुळे होणारे डोळ्यांचे आजार टाळण्यास मदत करतात.
Picture Credit: Pinterest