7 सप्टेंबर ते 21 सप्टेंबरपर्यंत पितृपक्ष असणार आहे. 15 दिवस महत्त्वाचे मानले जातात
Picture Credit: Pinterest
14 सप्टेंबरला चंद्र मिथुन राशीत प्रवेश करणार आहे, गजकेसरी योग बनणार आहे
गजकेसरी योग बनणं शुभ मानलं जातं, प्रभावी आणि शक्तिशाली मानला जातो
हा गजकेसरी योग काही राशींसाठी शुभ असेल
अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता, वैवाहिक जीवन आनंदी, नशिबाची साथ
उत्पन्नाच्या नव्या संधी मिळतील, करिअर आणि व्यवसायात यश मिळू शकते
गुंतवणूकीत चांगला लाभ मिळेल, कुटुंबासोबत वेळ घालवावा, व्यापारात नफा मिळेल
नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता, कुटुंबात शांतता राहणार, आर्थिक स्थिती चांगली