हिंदू धर्मात पितृ पक्षाला विशेष महत्त्व दिलेलं आहे, पिंडदान केले जाते या दिवसात
Picture Credit: Pinterest
7 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होतोय, तर 21 सप्टेंबरला संपत आहे
पितृपक्षात तुळशीचे काही उपाय केल्यास पितरांचा आशीर्वाद मिळतो
15 दिवसांमध्ये कधीही तुळशीचे उपाय करता येतात, एकादशी, रविवारी करू नये
धार्मिक परंपरेनुसार पितृपक्षात तुळशीचा उपाय घरातील कोणताही सदस्य करू शकतो
वाटी ठेवा, हातावर गंगाजल घ्या, पूर्वजांची नावे आठवा, हातातील पाणी तुळशीवर सोडा
अळीवामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी घटक असतात, सांधेदुखी, स्नायूंची सूज कमी होते