वास्तू शास्त्रानुसार पितृपक्षात फॅमिली फोटो लावल्याने होतात फायदे
Picture Credit: Pinterest
योग्य दिशेला फॅमिली फोटो लावल्यास कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते
वास्तूनुसार, पूर्व किंवा उत्तर पूर्व अर्थातच ईशान्य दिशेला लावावा फोटो
पूर्वेकडून सूर्य उगवतो, या दिशेला फोटो लावल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते
उत्तर पूर्व दिशा विष्णूशी संबंधित आहे, इथे फोटो लावल्यास कुटुंबातील सलोखा वाढतो
चुकीच्या दिशेला फोटो लावल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते
योग्य ठिकाणी, योग्य उंचीवर फोटो लावा, वॉशरूम, जिने किंवा किचनमध्ये लावू नका