हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे, 16 दिवस पितृपक्ष असतो
Picture Credit: Social media
पितृपक्षात नवे कपडे खरेदी करणं अशुभ मानलं जातं
नवे कपडे खरेदी केल्यास पितृदोष लागतो असं म्हटलं जातं
धार्मिक शास्त्रानुसार पितृपक्षात कोणतीही शुभ कार्य करू नये असे सांगितले जाते
या काळात साधी राहणी, तपस्येवर भर दिला जातो, नवीन कपडे खरेदी करू नका
श्राद्धासाठी लागणाऱ्या वस्तू, अन्न किंवा कपडे दान करावे असे सांगितले जाते
तर्पण आणि पिंडदान करावे त्यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते