7 सप्टेंबरपासून 21 सप्टेंबरपर्यत पितृपक्ष आहे, पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो
Picture Credit: Pinterest
या काळात श्राद्ध, तर्पण आणि पिंडदानाचा विधी करून त्यांचा सन्मान करावा
पितृपक्षात नवीन घर, कार, आणि नवीन कपडे खरेदी केल्याने पितरं नाराज होतात
त्याशिवाय आणखी अशा 3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी खरेदी करू नयेत
झाडू खरेदी केल्याने दारिद्र्य आणि भांडण होतात, घरातील लक्ष्मी बाहेर जाते असं म्हणतात
मीठ खरेदी केल्यास नात्यांमध्ये कडवटपणा येतो, आर्थिक समस्या वाढतात
मोहरीचे तेल खरेदी केल्याने अशुभ परिणाम होतात, पितृदोष वाढू शकतो
शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्या उद्भवतात