पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा?

Science Technology

12 July 2026

Author:  हर्षदा जाधव

पोर्टल भेट

सर्वात आधी पासपोर्ट सेवा पोर्टलला भेट द्या आणि तुमचे अकाऊंट तयार करा.

(फोटो सौजन्य – Pinterest)

लॉगिन करा

अकाऊंट बनवल्यानंतर लॉगिन करा आणि पासपोर्ट ॲप्लिकेशन फॉर्म भरा.

(फोटो सौजन्य – Pinterest)

महत्त्वाचे कागदपत्रे 

अर्ज करण्यापूर्वी ओळखपत्र, जन्मदाखला असे महत्त्वाचे कागदपत्र तयार ठेवा.

(फोटो सौजन्य – Pinterest)

आता फॉर्म व्यवस्थित भरा आणि सबमिट करा.

फॉर्म सबमिट

(फोटो सौजन्य – Pinterest)

फॉर्म सबमिट करताना तुम्हाला ऑनलाईन फी भरावी लागेल.

फी भरा

(फोटो सौजन्य – Pinterest)

आता तुमच्या सोयीनुसार, जवळील पासपोर्ट सेवा केंद्राची भेटीची वेळ निवडा. 

अपॉइंटमेंट बुक

(फोटो सौजन्य – Pinterest)

पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये तुमचे ओरिजीनल कागदपत्र घेऊन जा.

 मूळ कागदपत्रे

(फोटो सौजन्य – Pinterest)

पोलीस व्हेरिफिकेशन आणि सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पासपोर्ट तुमच्या घरी येईल. 

पासपोर्ट वितरण

(फोटो सौजन्य – Pinterest)