सेकंड हँड स्मार्टफोन खरेदी करताय? 

Science Technology

28 June 2026

Author:  हर्षदा जाधव

सेकंड हँड स्मार्टफोन

तुम्ही देखील सेकंड हँड स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? 

(फोटो सौजन्य – Pinterest)

महत्त्वाच्या गोष्टी

सेकंड हँड स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.

(फोटो सौजन्य – Pinterest)

वॉरंटी तपासा

सेकंड हँड स्मार्टफोनमध्ये वॉरंटी असल्यास भविष्यात तुम्हाला फायदा होऊ शकतो.

(फोटो सौजन्य – Pinterest)

जुना स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर त्याचा वापर सुरू करण्यापूर्वी फोन फॉरमॅट करा.

फोन फॉरमॅट करा

(फोटो सौजन्य – Pinterest)

खरेदीपूर्वी संपूर्ण फोन व्यवस्थित तपासा, कुठे डेमेज असल्यास त्वरित तक्रार करा.

फोन तपासा

(फोटो सौजन्य – Pinterest)

जास्त जुना स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्हाला सिक्युरिटी अपडेट्स मिळणार नाहीत.

सिक्युरिटी अपडेट्स

(फोटो सौजन्य – Pinterest)

जुना स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी वेगवेगळ्या वेबसाइटवर त्याच्या किंमती तपासा. 

किंमती तपासा

(फोटो सौजन्य – Pinterest)

सर्व फीचर्स, किंमत आणि फोनची बॉडी पाहून स्मार्टफोन खरेदीचा निर्णय घ्या. 

योग्य निर्णय घ्या

(फोटो सौजन्य – Pinterest)