स्मार्ट चष्मा खरेदी करण्यापूर्वी वाचा टिप्स 

Science Technology

4 April 2026

Author:  हर्षदा जाधव

स्टायलिश लूक 

स्मार्ट चश्मे दिसायला स्टायलिश असतात आणि एक वेगळाच लूक देतात. 

Picture Credit: Pinterest

महत्त्वाचे फीचर्स

स्मार्ट चश्मे खरेदी करताना काही महत्त्वाचे फीचर्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 

Picture Credit: Pinterest

बिल्ट इन कॅमेरा

स्मार्ट ग्लासेसमध्ये बिल्ट इन कॅमेरा असल्याची खात्री करा, ज्यामुळे फोटो, व्हिडीओ रेकॉर्ड करू शकता.

Picture Credit: Pinterest

सतत वापर करायचा असेल स्मार्ट ग्लासेसमध्ये 4 ते 6 तासांचा बॅटरी बॅकअप गरजेचा आहे. 

बॅटरी बॅकअप

Picture Credit: Pinterest

स्मार्ट ग्लासेसमध्ये ब्लूटूथ 5.0 किंवा लेटेस्ट वर्जन असल्यास कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत राहिल.

लेटेस्ट ब्लूटूथ वर्जन 

Picture Credit: Pinterest

स्मार्ट ग्लासेसमधील व्हॉईस अस्टिटंट कॉल आणि म्युझिकला सपोर्ट करत असल्याची खात्री करा. 

व्हॉईस अस्टिटंट

\Picture Credit: Pinterest

UV संरक्षण आणि अँटी-ग्लेअर लेन्समुळे, बाहेरील वापर अधिक सुरक्षित होतो.

अँटी-ग्लेअर लेन्स

Picture Credit: Pinterest

स्मार्ट ग्लासेसचे वजन जास्त असेल तर तुमच्या चेहऱ्याला त्रास होऊ शकतो. 

ग्लासेसचे वजन

Picture Credit: Pinterest