Tataची कार घेणार असाल तर घाई करा! 1 सप्टेंबरपासून ₹25,000 पर्यंत महागणार

Automobile

21 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Tata Motorsच्या वाहनांच्या किमतीत मॉडेलनुसार वाढ होणार असून कमाल वाढ ₹25,000 पर्यंत असेल.

थेट ₹25,000 पर्यंत वाढ!

Picture Credit:pinterest

वाढता उत्पादन खर्च, महागाई आणि इनपुट कॉस्टचा परिणाम म्हणून कंपनीने किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

किंमतवाढीमागे कारण काय?

Picture Credit:pinterest

EV बॅटरीच्या वाढलेल्या किमतीमुळे इलेक्ट्रिक कारच्या उत्पादन खर्चावर परिणाम झाला आहे. त्यामुळे EV मॉडेल्सवरही किंमतवाढ होऊ शकते.

EV ग्राहकांनाही झटका!

Picture Credit:pinterest

Tataच्या पेट्रोल/डिझेल तसेच इलेक्ट्रिक मॉडेल्सपैकी काही वाहनांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. मात्र मॉडेलनुसार वाढ वेगळी असेल.

कोणत्या Tata Carsवर परिणाम?

Picture Credit:pinterest

Punch, Nexon, Curvv, Harrier, Safari यांसारख्या लोकप्रिय मॉडेल्सच्या नवीन किमतींकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

Punch आणि Nexon घेणार असाल तर लक्ष द्या!

Picture Credit:pinterest

Tata Punchची किंमत सध्या सुमारे ₹5.70 लाखांपासून, तर Nexonची किंमत ₹7.40 लाखांपासून सुरू होते.

आत्ताची किंमत किती?

Picture Credit:pinterest

Tataने अद्याप प्रत्येक मॉडेल आणि व्हेरिएंटनुसार किंमतवाढ जाहीर केलेली नाही. त्यामुळे अंतिम Price Listची प्रतीक्षा करावी लागेल.

नेमकी किती वाढ होणार?

Picture Credit:pinterest

खरेदी लवकर करणार असाल तर 31 ऑगस्टपूर्वीची किंमत आणि 1 सप्टेंबरनंतरची किंमत नक्की तपासा. ₹25,000 पर्यंतचा फरक बजेटवर परिणाम करू शकतो.

Tata Car खरेदीचा प्लॅन आहे?

Picture Credit:pinterest