Black ते Midnight Blue! TVS Roninचे 7 स्टायलिश रंग पाहा

Automobile

31 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

ऑल-ब्लॅक थीममुळे Ronin ला स्टेल्थी आणि दमदार लूक मिळतो. हा Base variantमधील रंग आहे.

Lightning Black

Picture Credit:tvsmotor

ब्लॅक बॉडीसोबत लाल Fuel Tankचा कॉम्बिनेशन बाइकला बोल्ड आणि स्पोर्टी अंदाज देतो.

Magma Red

Picture Credit:tvsmotor

पांढऱ्या Tankवर Red आणि Blue Retro Stripes ही या Special Editionची खास ओळख आहे.

Agonda Edition

Picture Credit:tvsmotor

Silver-Grey Tank आणि Red Accent Stripeसोबत Gold USD Fork बाइकला क्लासिक Scrambler लूक देतो.

Glacier Silver

Picture Credit:tvsmotor

Charcoal Greyसोबत Orange Accent मिळून हा शेड अधिक आक्रमक आणि हटके दिसतो.

Charcoal Ember

Picture Credit:tvsmotor

Grey आणि Red थीममुळे हा रंग स्पोर्टी दिसतो. हा Top variantमध्ये उपलब्ध आहे.

Nimbus Grey

Picture Credit:tvsmotor

Deep Blue रंगाला Lime-Green Accentची जोड मिळते, ज्यामुळे Roninचा लूक आणखी वेगळा दिसतो.

Midnight Blue

Picture Credit:tvsmotor

Base रंगांमध्ये Single-Channel ABS, Midमध्ये Dual-Channel ABS, तर Topमध्ये SmartXonnect आणि Adjustable Levers मिळतात.

रंगासोबत फीचर्सही बदलतात!

Picture Credit:tvsmotor

Lightning Black | Magma Red | Agonda Edition | Glacier Silver | Charcoal Ember | Nimbus Grey | Midnight Blue TVS Roninमध्ये तुम्ही कोणता रंग निवडाल?

तुमचा Favourite कोणता?

Picture Credit:tvsmotor