रायडिंग स्टाइलसाठी कोणती बाईक आहे बेस्ट?

Automobile

24 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

दोन्ही बाइक्समध्ये समान इंजिन असले तरी त्यांची रायडिंग स्टाईल आणि अनुभव वेगळा आहे. तुमच्यासाठी कोणती योग्य आहे ते जाणून घ्या.

Yamaha MT-15 vs Yamaha R15

Picture Credit: pinterest

MT-15: Naked Streetfighter लूक R15: Full-Faired Sports Bike स्ट्रीट स्टाइल आवडत असेल तर MT-15, तर स्पोर्टी लूकसाठी R15 योग्य.

डिझाइन

MT-15: Upright आणि आरामदायी R15: Forward Leaning, Racing Style रोजच्या वापरासाठी MT-15 अधिक आरामदायी वाटते.

रायडिंग पोझिशन

दोन्ही बाईक्समध्ये 155cc Liquid-Cooled Engine. VVA Technology 6-Speed Gearbox. इंजिन समान असले तरी रायडिंग अनुभव वेगळा आहे.

इंजिन

MT-15: जलद Acceleration, शहरासाठी योग्य R15: High-Speed Stability, हायवेवर सरस गिअरिंगमधील फरकामुळे दोन्हीचे नेचर वेगळे असते.

परफॉर्मन्स

MT-15: सुमारे 57 kmpl R15: सुमारे 45 kmpl मायलेजच्या बाबतीत MT-15 ला आघाडी मिळते.

मायलेज

MT-15: City Ride, Daily Commute R15: Highway Ride, Weekend Touring आणि Sporty Riding

कोणासाठी कोणती?

MT-15: R15 पेक्षा कमी किंमत R15: अधिक प्रीमियम स्पोर्ट्स बाइक बजेट आणि गरजेनुसार पर्याय निवडा.

किंमत

Comfort आणि Mileage: Yamaha MT-15 Sporty Feel आणि Highway Performance: Yamaha R15 तुमचा वापर शहरात जास्त असेल तर MT-15, तर स्पोर्टी रायडिंग आणि हायवेसाठी R15 अधिक योग्य ठरते.

कोणती बाईक घ्यावी?