MG Comet ते Tata Punch EV; कमी बजेटमध्ये कोणती Electric Car घ्यावी?

Automobile

14 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

MG Comet EV

– किंमत: ₹7.36 लाखांपासून* – शहरातील वापरासाठी कॉम्पॅक्ट EV – एका चार्जमध्ये 230 किमी पर्यंत दावा केलेली रेंज

Picture Credit: Pinterest

Tata Tiago EV

– किंमत: ₹7.99 लाखांपासून* – एका चार्जमध्ये 315 किमी पर्यंत दावा केलेली रेंज – DC फास्ट चार्जिंग सपोर्ट

Picture Credit: Pinterest

Tata Punch EV

– किंमत: ₹9.99 लाखांपासून* – एका चार्जमध्ये 421 किमी पर्यंत दावा केलेली रेंज – 5-स्टार Bharat NCAP सेफ्टी रेटिंग

Picture Credit: Pinterest

Citroën eC3

– किंमत: ₹12.90 लाखांपासून* – एका चार्जमध्ये 320 किमी पर्यंत दावा केलेली रेंज – प्रशस्त केबिन आणि फॅमिलीसाठी योग्य

Picture Credit: Pinterest

Tata Tigor EV

– किंमत: ₹12.49 लाखांपासून* – एका चार्जमध्ये 315 किमी पर्यंत दावा केलेली रेंज – आरामदायी इलेक्ट्रिक सेडान

Picture Credit: Pinterest

कोणती EV घ्यावी?

र्वात स्वस्त: MG Comet EV बेस्ट व्हॅल्यू: Tata Tiago EV SUV हवी असल्यास: Tata Punch EV फॅमिलीसाठी: Citroën eC3 / Tata Tigor EV

Picture Credit: Pinterest

EV खरेदीपूर्वी हे तपासा

– बॅटरी रेंज – चार्जिंग नेटवर्क – सर्व्हिस सेंटर – बॅटरी वॉरंटी – ऑन-रोड किंमत

Picture Credit: Pinterest

EV घेणं फायदेशीर का?

दररोजचा प्रवास जास्त असल्यास EV चा रनिंग कॉस्ट पेट्रोल-डिझेल कारपेक्षा कमी असू शकतो. मात्र, खरेदीपूर्वी चार्जिंग सुविधा आणि तुमच्या वापराचा विचार नक्की करा.

Picture Credit: Pinterest