हिंदू धर्मामध्ये रोपांना विशेष महत्त्व आहे. यामधील काही वनस्पती घरात सकारात्मक ऊर्जा आणतात. त्यामुळे सर्व समस्या दूर होतात.
घरी लावल्याने तुम्हाला दिवसरात्र प्रगती करण्यास मदत होऊ शकते. जाणून घ्या या रोपांबद्दल
तुम्हाला घरामध्ये मनी प्लांट लावले पाहिजे. जर तुम्ही ही वनस्पती घरात लावल्यास तुम्हाला त्याचा आर्थिक फायदा होऊ शकतो.
मनी प्लांट लावताना दिशेकडे लक्ष द्या. ही वनस्पती लावताना आग्नेय दिशा निवडावी. ही दिशा खूप शुभ मानली जाते.
घरामध्ये वारंवार वाद नको हवे असतील तर बांबू वनस्पती घरामध्ये लावावी.
बांबू वनस्पती लावण्यासाठी योग्य दिशा पूर्व मानली जाते. चुकीच्या दिशेला ही वनस्पती लावल्यास समस्या येऊ शकतात.
रबर वनस्पती धार्मिकदृष्ट्या खूप शुभ मानली जाते. जी व्यक्ती ही वनस्पती आपल्या घरात लावते त्या व्यक्तीची प्रगती होते.
रबर वनस्पती आग्नेय दिशेला लावा ही दिशा खूप शुभ मानली जाते. त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहत नाही.