सांबार सुपरफूड का आहे?

Life style 

17 August, 2025

Author: शिल्पा आपटे

डाळ, भाज्या आणि मसाल्यांनी सांबार टेस्टी होतो, आरोग्यासाठी उपयुक्त

सांबार

Picture Credit:  Pinterest

प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स, फायबर मिळते, पोषण मिळते शरीराला

पोषण

फायबर मुबलक असल्याने बद्धकोष्ठता, पोटाच्या समस्या कमी होतात

पचनतंत्र

सांबारामध्ये अँटी-ऑक्सिडंटयुक्त हळद, कढीपत्तामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते

इम्युनिटी

भाज्या आणि डाळीमुळे एनर्जी राहते, एक्टिव्ह राहता दिवसभर

एनर्जी

प्रोटीन आणि व्हिटामिनयुक्त सांबार मेंदूची कार्यक्षमता वाढवतो

मेंदूसाठी

कमी कॅलरी, अधिक फायबरमुळे पोट भरलेले राहते, वेट लॉस होतो

वेट लॉस

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यासाठी उपयुक्त ठरते

हार्टसाठी

ग्लाइसेमिक इंडेक्स आणि फायबरमुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते

ब्लड शुगर

प्रोटीन आणि मिनरल्समुळे हाडं स्ट्राँग होण्यास मदत होते

स्ट्राँग हाडं