www.navarashtra.com

Published Sept 3, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -iStock

सूर्याच्या प्रकाशाशिवायदेखील वाढतील ही रोपं

सूर्याचा प्रकाश रोपांसाठी खूपच गरजेचा आहे, पण काही रोपं सहजपणे सूर्यप्रकाशाशिवाय वाढतात

प्रकाश

स्नेक प्लांट आरामात सूर्यप्रकाशाशिवाय वाढते. आशिया आणि आफ्रिकेत हे रोप आढळते

स्नेक प्लांट

.

स्नेक प्लांट घरातील सजावटीसह हवा हसतीखेळती राहण्यासाठीही उपयोगी ठरते

वातावरण

सफेद फुलाचे हे रोप सूर्यप्रकाशाशिवाय वाढते आणि हवा शुद्ध करण्यासाठी याची मदत मिळते

पीस लिली

वेगवेगळ्या रंगातील चायनीज अबरोनियम रोपाला जास्त प्रकाश वा पाण्याची गरज भासत नाही

चाजनीज अबरोनियम

पानांचे हे रोप सूर्यप्रकाशाच्या गरजेशिवाय वाढते. या रोपामुळे हवा शुद्ध राहते

स्पायडर प्लांट

सर्वच घरात आढळणारे मनी प्लांट सहज घरात वाढते. कमी प्रकाशात लवकर वाढते

मनी प्लांट

या रोपाची पानं लहान असतात, याला बेबी रबर प्लांटदेखील म्हणतात. सूर्याच्या प्रकाशाशिवाय आरामात वाढते

पेपरोमिया ओबटुसीफोलिया

5 व्यक्तींनी खाऊ नये केळं