प्लास्टिक स्टूल आणि खुर्ची घरोघरी वापरली जातात, मात्र त्यावर छिद्रं का असतात?
Picture Credit: Pinterest
हे एक डिझाइन आहे असं आपल्याला वाटते, मात्र त्यामागे काही कारणं आहेत
छिद्रांमुळे व्हॅक्युम तयार होतो, त्यामुळे एकावर एक रचूनही ते एकमेकाला चिकट नाही
छिद्रं प्रेशर नियंत्रणात ठेवतात, त्यामुळे कमी जागेत एकावर एक ठेवून भरपूर खुर्च्या ठेवता येतात
छिद्र बसलेल्या व्यक्तीचे वजन सगळीकडे समासमान देते, त्यामुळे जास्त टिकतात
वजनदार व्यक्ती खुर्ची किंवा स्टूलावर बसूनही ती तुटत नाही, छिद्रं दाब संतुलित करतात
यामुळे डिझाइन सारखेच राहते, प्लास्टिकवर दबाव सगळीकडे सारखाच येतो
लोकल ब्रान्ड असो किंवा ब्रांडेड हे एक युनिव्हर्सल डिझाइन आहे