POCO C85 5G च्या विक्रीला सुरुवात 

Science Technology

16 December, 2025

Author:  हर्षदा जाधव

POCO C85 5G ची विक्री आजपासून सुरु झाली आहे. 

विक्री सुरु 

Picture Credit: एक्स

फ्लिपकार्टवर एक्सक्लूसिव ऑफर्ससह ग्राहक हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. 

एक्सक्लूसिव ऑफर्स

Picture Credit: एक्स

12 हजार रुपयांच्या किंमतीत उपलब्ध असलेले हे उत्तम डिव्हाईस आहे. 

उत्तम डिव्हाईस

Picture Credit: एक्स

POCO C85 5G च्या 4GB रॅम/128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 11,999 रुपयांपासून सुरु होते. 

जाणून घ्या

Picture Credit: एक्स

6GB रॅम/128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 12,999 रुपये आहे. 

लक्षात ठेवा

Picture Credit: एक्स

8GB रॅम/128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 13,999 रुपये आहे. 

व्हेरिअंटची किंमत

Picture Credit: एक्स

पहिल्या सेल दरम्यान ग्राहकांना स्मार्टफोनच्या खरेदीवर डिस्काऊंट मिळणार आहे. 

खरेदीवर डिस्काऊंट

Picture Credit: एक्स

HDFC, ICICI किंवा SBI क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरून 1 हजारांची त्वरित बँक सूट मिळेल.

डेबिट कार्ड

Picture Credit: एक्स