Poco C85x 5G लवकरच होणार लाँच

Science Technology

8 March 2026

Author:  हर्षदा जाधव

पोको भारतात आणखी एक स्वस्त स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. 

स्वस्त स्मार्टफोन

Picture Credit: Pinterest

सी स्मार्टफोन सीरीज

हा नवीन स्मार्टफोन सी सीरीज अंतर्गत लाँच केला जाणार आहे. 

Picture Credit: Pinterest

10 मार्च रोजी भारतात Poco C85x 5G स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. 

Poco C85x 5G

Picture Credit: Pinterest

आगामी स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरीसह अनेक तगडे फीचर्स असणार आहेत. 

6,000mAh बॅटरी

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोनच्या मागे डुअल डोनवाला पॅनल दिला आहे. 

माहिती आहे का?

\Picture Credit: Pinterest

गोल्ड रंगाच्या पर्यायात हा स्मार्टफोन भारतात उपलब्ध असणार आहे. 

रंग पर्याय

Picture Credit: Pinterest

आगामी स्मार्टफोनची किंमत 10 हजार रुपयांच्या रेंजमध्ये असू शकते. 

स्मार्टफोनची किंमत

Picture Credit: Pinterest

आगामी स्मार्टफोनची डेडिकेटेड माइक्रोसाइट फ्लिपकार्टवर लाईव्ह आहे. 

डेडिकेटेड माइक्रोसाइट

Picture Credit: Pinterest