पोको इंडिया लवकरच भारतात POCO M8 Power 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीने फ्लिपकार्टवर स्मार्टफोनची पहिली झलक दाखवली आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
अद्याप स्मार्टफोनची लाँच तारीख जाहिर करण्यात आली नाही.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आगामी स्मार्टफोनमध्ये 8,000mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
स्मार्टफोनमध्ये 45W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 22.5W रिवर्स चार्जिंग सपोर्ट असू शकतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आगामी डिव्हाईसमध्ये स्नॅपड्रॅगन 4 जेन 4 चिपसेट दिला जाऊ शकतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा असू शकतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनी 18,000 रुपयांच्या किंमतीत हा स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)