Published 19, Nov 2024
By Narayan Parab
Pic Credit - Social Media
महाविद्यालयापासून राजकारणात सक्रिय, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मुंबई युनिटचे प्रमुख
1995 ते 1999 महाराष्ट्र भाजपचे सचिव म्हणून कार्यरत होते.
2008 ते 2014 या काळात ते विधानपरिषदेचे सदस्य होते. काही काळ ते विरोधी पक्षनेते म्हणूनही कार्यरत होते.
2014 मध्ये ते बोरीवली मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले.
2014 ते 2019 या काळात ते शिक्षण, मराठी भाषा, संसदीय कामकाज अशा वेगवेगळ्या खात्यांची जबाबदारी सांभाळली.
मंत्री असताना विनोद तावडे हे बोगस पदवीच्या आरोपावरून अडचणीत आले होते.
2019 मध्ये त्यांना विधानसभेकरिता तिकीट नाकारण्यात आले.
.
2020 पासून भाजपच्या राष्ट्रीय पक्ष कार्यकारणीत महत्वाचे स्थान.
.
तावडेंवर विरारमध्ये पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. मतदानाच्या एक दिवस अगोदर हे प्रकरण समोर येत आहे.
.