www.navarashtra.com

Published Nov 9, 2024

By Narayan Parab

Pic Credit - Social Media

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकीय कारकीर्द

1982 साली सहकारी कारखान्यावर सदस्य म्हणून निवडून येत सक्रिय राजकारणात प्रवेश

राजकारणात प्रवेश

1991 साली बारामतीमधून खासदार झाले, तत्कालिन राजकीय घडामोडीमुळे काही दिवसातच आमदार

खासदार, आमदार

1991 पासून ते 2019 पर्यंत बारामती मतदारसंघाचे विधानसभेत सलग 7 वेळा प्रतिनिधित्व

सलग 7 वेळा आमदार

कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये ऊर्जा, जलसंपदा मंत्री, सध्या अर्थमंत्री

मंत्रीपदे

 अजित पवार हे तब्बल 5 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत.

5 वेळा उपमुख्यमंत्री

2022 ते 2023 विधानसभेचे विरोधीपक्ष नेते म्हणून कार्यरत होते.

विरोधीपक्ष नेते

2023 मध्ये मोठ्या राजकीय उलथापालथी नंतर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष

2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्वत:चे व राष्ट्रवादी पक्षाचे अस्तित्व पणाला लागले आहे.

अस्तित्व पणाला

.

राज्यात मतदारांची संख्या किती? पाहा एका क्लिकवर