www.navarashtra.com

Published 13 Nov 2024

By Narayan Parab

तब्बल 11 वेळा आमदार,  गणपतराव देशमुखांची राजकीय कारकीर्द 

Pic Credit -   Social Media

गणपतराव देशमुख ( आबासाहेब)  हे शेकापकडून सांगोला मतदारसंघातून तब्बल 11 वेळा निवडून आले. .

विक्रमी आमदार

1962 मधील महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या निवडणुकीपासून ते 2019 पर्यंत त्यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. येत आहे. 

1962 ते 2019

1972 आणि 1995 या दोन विधानसभेच्या निवडणुकां वगळता त्यांना मतदारसंघातील जनतेने कायम कौल दिला.

1972 आणि 1995

1978 मधील शरद पवार यांच्या पुलोद सरकारमध्ये आणि 1999 मध्ये आघाडीच्या सरकारच्या काळात ते मंत्री होते.

मंत्री

 ते मतदारसंघातील प्रत्येक गावात वर्षातून दोन वेळा भेटी देत आणि त्यांना विधानसभेचे निर्णय सांगत.

प्रत्येक गावाला भेट

.

त्यांनी आमदार असताना कोणताही बडेजाव केला नाही, ते नेहमी एस. टी ने प्रवास करत.

एस टीचा प्रवास

.

आमदार म्हणून 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने आणि शासनाने त्यांचा गौरव केला होता. 

सन्मान

.

30 जुलै 2021 रोजी गणपतराव देशमुख यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले.  

निधन

.

मतदार ओळखपत्र नसले तरी, 'यापैकी' एक ओळखपत्र दाखवून करु शकता मतदान