www.navarashtra.com

Published 11 Nov 2024

By Narayan Parab

मतदार ओळखपत्र नसले तरी, 'यापैकी' एक ओळखपत्र दाखवून करु शकता मतदान

Pic Credit -   Social Media

तुमच्याकडे असलेले आधार कार्ड आणि पॅन कार्ड मतदान केंद्रावर दाखवता येईल.

आधार कार्ड, पॅन कार्ड

कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स),

स्मार्ड कार्ड, लायसन्स

मतदान केंद्रावर ओळखपत्र म्हणून पासपोर्टही ग्राह्य धरण्यात येतो. 

पासपोर्ट

बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक

पासबुक

मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र दाखवता येईल.

मनरेगा कार्ड

.

केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र

कर्मचारी ओळखपत्र

.

शाळा आणि कॉलेजात डेस्कसारख्या सुविधा उपलब्ध असतात, त्यामुळे तिथे मतदान केंद्र तयार करणं सोपं जातं.

दिव्यांग व्यक्तींचे ओळखपत्र

.

जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र

इतर ओळखपत्रे

.

मतदारांचे नाव मतदारयादीत असणे आवश्यक आहे. मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती – चिठ्ठी आणि छायाचित्र ओळखपत्रासोबत घेऊन जावे.

हे लक्षात ठेवा

.

मतदान केंद्र म्हणजे काय? मतदान केंद्राची निवड कशी होते?