वजन लवकर वाढण्यासाठी मदत करते हे फळ

Lifestyle

11 March 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास जास्त करून आजही महिला याबाबतीत लक्ष देत नाही किंवा त्यांना माहिती नसते. याशिवाय पाळी, वाईट डिस्चार्ज यांसारख्या समस्यावर बोलले जात नाही.

महिलांचे आरोग्य

Picture Credit: Pinterest

वाईट डिस्चार्ज म्हणजे ल्यूकोरिया महिलामध्ये होणारी ही एक समस्या आहे. याकडे लक्ष न दिल्यास ती पुढे जाऊन मोठी समस्या बनू शकते. जाणून घ्या लक्षण आणि टिप्स

वाईट डिस्चार्ज

Picture Credit: Pinterest

वाईट डिस्चार्ज ज्याला बहुतेक महिला वाईट पाणी या नावाने ओळखतात. हे रोज होत असेल तर लक्ष द्यावे

कसे ओळखायचे

Picture Credit: Pinterest

वाईट डिस्चार्ज जास्त झाल्याने कमकुवतपणा जाणवतो. पोटाच्या खालच्या भागात आणि कंबर दुखणे, लवकर थकवा येणे, प्रायव्हेट भागामध्ये खाज येणे. यापासून सुटका पाहण्यासाठी उपाय जाणून घ्या 

काय असतात समस्या 

Picture Credit: Pinterest

डाळिंब्याचे साल 

जे डाळिंब्याचे साल तुम्ही फेकून देतात त्याचाच फायदा वाईट डिस्चार्जपासून सुटका मिळविण्यासाठी होतो.

Picture Credit: Pinterest

डाळींब्याचे साल साफ करून सुकवून घ्या आणि त्यानंतर त्याची पावडर बनवून घ्या. रोज याला दिवसभरात कोमट पाण्यासोबत 5 दिवस घ्या

असा करा वापर

Picture Credit: Pinterest

डाळींब्याच्या सालामधील असलेले गुणधर्म मजबूत बनवतात आणि नैसर्गिक रूपात ठेवतात. ज्यामुळे वाईट डिस्चार्ज पासून आराम मिळतो.

साल फायदेशीर 

Picture Credit: Pinterest