अभिनेता पूजा सावंत म्हणजे मराठी सिनेसृष्टीची अप्सरा!
Picture Credit: Pinterest
पूजाने नुकतीच शेअर केलेली नवी पोस्ट पहिली का?
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीच्या पोस्टखाली लाईक्सचा वर्षाव झाला आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने वेस्टर्न लुक केला आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने काळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे.
Picture Credit: Pinterest
कॅप्शनमध्ये 'Love is beaming down brightly' असे नमूद केले आहे.
Picture Credit: Pinterest