पूजा सावंत… तुझे रूप "नंबर १" 

entertainment

03 October, 2025

Author: दिवेश चव्हाण

अभिनेत्री पूजा सावंत तिच्या सौंदर्याने अनेकांचे हृदय लुटत असते.

पूजा सावंत

Picture Credit: Pinterest

पूजा सावंतच्या सौंदर्याच्या चर्चा अफाट आहेत. 

चर्चा 

Picture Credit: Pinterest

गळ्यामध्ये हार, कानामध्ये इअररिंग्स तिच्या सौंदर्याने चाहते भुलून जात आहेत.

हार 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्री जांभळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. 

साडी 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये "नवमी" असे नमूद केले आहे. 

कॅप्शन 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीचे सौंदर्य पाहून चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे.

कौतुक 

Picture Credit: Pinterest