अभिनेत्री पूजा सावंतने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
Picture Credit: Pinterest
तिच्या चेहऱ्यावरचे गोड हास्य कुणालाही प्रेमात पडण्यास पुरेसे आहेत.
Picture Credit: Pinterest
मागे असणारा सुंदर समुद्र किनारा आणि काही नैसर्गिक देखावे बघण्यासारखे आहेत.
Picture Credit: Pinterest
संध्यकाळच्या सुमारास सूर्यास्ताच्यावेळी हे सुंदर फोटोशूट करण्यात आले आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Sun , Sea & Sugarloaf' असे नमूद केले आहे.
Picture Credit: Pinterest
कमेंट्समध्ये चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Picture Credit: Pinterest