नागीण या सिरीयलमध्ये तिने नागीणची भूमिका साकारली होती.
Picture Credit: Pinterest
सुरभी ज्योतीने ही नागीणची भूमिका साकारली आहे.
Picture Credit: Pinterest
नागीण ५ मध्ये सुरभी चंदना नागिणीच्या भूमिकेत दिसून आली आहे.
Picture Credit: Pinterest
निया शर्माने देखील नागिणीची भूमिका साकारली आहे.
Picture Credit: Pinterest
नागीण ३ मध्ये करिष्मा तन्नाने नागिणीची भूमिका साकारली होती.
Picture Credit: Pinterest
बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय नागीण म्हणून श्रीदेवीला ओळखले जाते.
Picture Credit: Pinterest
जस्मिन भसीनने देखील नागिणीची भूमिका साकारली आहे.
Picture Credit: Pinterest