एकाग्रता वाढवण्यासाठी पालकांनी मुलांना 'हे' मंत्र शिकवायलाच पाहिजे  

Written By: Trupti Gaikwad 

Source: I Stock

90 च्या दशकात अशी काही कार्टुन्स होते ज्यांनी वेड लावलं होतं.

कार्टुन्स 

'जंगल जंगल राजा हमको पता चला है' हे गाणं,आजही कायम आठवणीत आहेत.

जंगलबुक 

मराठीमध्ये पहिलं कार्टून म्हणजे पंचतंत्र.   बाहुल्यांच्या माध्यमातून राजा राणीच्या सोप्या गोष्टी लहान मुलांपर्यंत पोहोचवल्या जात होत्या.

पंचतंत्र 

खजिन्याच्या शोधात  निघालेल्या डकटेल्स कार्टून्सला आजही  तितकीच पसंती दिली जाते.

डकटेल्स्

'टॉम अ‍ॅन्ड जेरी' या कार्टूनचा चाहता वर्ग आजही मोठ्या प्रमाणात आहे.आजही हे कार्टून सोशलमीडियावर आवडीने पाहिलं जातं.

टॉम अ‍ॅन्ड जेरी

वॉल्ट डीस्ने यांनी साकारलेल्या  मिकी माऊस, डोनाल्ड डक आणि गूफी हे कॅरेक्टर आजही लोकप्रिय आहेत.

मिकी माऊस अ‍ॅन्ड फ्रेन्डस्

निन्जा हाट्टोरी कार्टूनमधले हाट्टोरी आणि त्याचे मित्र या चिनी कार्टूनने   90 च्या दशकातील मुलांना वेड लावलं होतं.

निन्जा हाट्टोरी

गौतम बुद्धांना भगवान का म्हणतात ?