जगभरात चविष्ट खाद्यपदार्थ कोणते तर ते म्हणजे भारतीय पदार्थ.
Picture Credit: Pinterest
भारतीय खाद्यसंंस्कृती फक्त चवदारच नाही तर आरोग्यदायी देखील आहे.
मात्र असं असूनही परदेशात असे भारतातील काही पदार्थांना बंदी आहे.
तूप हे आरोग्यदायी मानलं जातं, मात्र अमेरिकेत तुपाला बंदी आहे.
तुपामुळे अधिक लठ्ठपणा येतो त्यामुळे अमेरिकेत तूप वापरत नाही.
शाळेत असताना प्रत्येकाने जेली कँडी खाल्लेली आहे.
मात्र अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या ठिकाणी जेली कँडी बंदी घातलेली आहे.
तळेलेल्या पदार्थांमध्ये समोसा हा भारतात लोकप्रिय आहे.
मात्र समोसा तेलकट असल्यामुळे सोमालियामध्ये यावर बंदी घालण्यात आली आहे.
भारतात मांसाहार खाणाऱ्या अनेकांचा कबाब हा आवडीचा पदार्थ आहे.
चवदार असलेला या पदार्थाला मात्र इटली आणि व्हेनिसमध्ये बंंदी आहे.