www.navarashtra.com

Published Jan 28,  2025

By  Shilpa Apte

वर्कआउटनंतर काय खावे ते जाणून घ्या

Pic Credit -  iStock

पनीरमध्ये भरपूर प्रोटीन असते, वर्कआउटनंतर एनर्जीसाठी नक्की खा

पनीर

रताळं हा एक हेल्दी ऑप्शन आहे. व्हिटामिन ए, डी, सी असते, रताळ्यामुळे एनर्जी मिळते

रताळं

शरीरातला ताकद मिळण्यासाठी एक्सरसाइजनंतर ड्रायफ्रूट्स नक्की खावीत

ड्रायफ्रूट्स

केळं, सफरचंद, एवोकॅडो ही फळं वर्कआउटनंतर नक्की खा, शरीर हायड्रेट राहण्यास मदत

फ्रूट्स

पालक, ब्रोकोली या भाज्या खाल्ल्याने एनर्जी मिळते

हिरव्या भाज्या

कार्ब्स मात्र एक्सरसाइजनंतर खावू नका, प्रोटीनवर भर द्या, त्यामुळे स्नायूंची वाढ होते

काय खावू नये?

मात्र, काहीही खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 

लक्षात ठेवा

ड्रायफ्रूटची ही चटणी देईल सुपरपॉवर, नोट करा रेसिपी